Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

अल्पवयीन मुलीवर बलात्कार.नराधम आरोपीस अटक

 अल्पवयीन मुलीवर बलात्कार.नराधम आरोपीस अटक.

                   किशोर पितळे-तळा


तळा शहरातील बळीचे नाका परिसरात रहाणाऱ्या १५वर्ष ९महिने अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून तळगड किल्ल्यावर फिरायला जावू अशा बहाण्याने फिर्यादीची मावस बहीणला सोबत घेऊन गेली होती.आरोपी या 21वर्षीय  युवकांने तळगड शेजारील पडक्या घराचा आधार घेऊन तिला ओढत ओढत नेऊन तिच्या मनाविरुद्ध जबरी संभोग केला.सदर घटना ७जानेवारी २२ रोजी सायं ६वा.दरम्यान घडली फिर्यादी ने केलेल्या तक्रारी नंतर आरोपी यांनी सदर गुन्हा केलाअसल्याची कबुली जबाब दिला तळा पोलीस ठाणे कॉ. गु. र. न 1/2022 हा भा. द. वि. स कलम 376(1),2(I), (पाँस्को) बालकांचे लैंगिक अपराधा पासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,6,8 प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे.सदर पुढील तपास पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांचे मार्गदर्शना खाली सहा.पो.निरीक्षक.शिवराज खराडे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies