who बरोबरचे अमेरिकेचे संबंध संपुष्टात-डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, May 30, 2020

who बरोबरचे अमेरिकेचे संबंध संपुष्टात-डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

जागतिक आरोग्य संघटनेबरोबरचे अमेरिकेचे संबंध संपुष्टात
कोरोना विषाणूचा जबर फटका बसलेल्या अमेरिकेने आता जागतिक आरोग्य संघटने बरोबरचे संबंध संपुष्टात आणले आहेत तशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली या आधी जागतिक आरोग्य संघटनेला निधी न देण्याची घोषणा करून वेगवेगळे आरोप केले होते अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेला 45 कोटी डॉलर इतकी आर्थिक मदत वर्षाला करत असताना सुद्धा कोविड 19 विषाणू रोखण्यात अमेरिकेला अपयश आले आहे त्यामुळे त्यांनी चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेवर निशाणा साधला आहे.आता अमेरिका हा निधी वेगवेगळ्या आरोग्य विषयक काम करणाऱ्या संघटनेला देणार आहेत.तसेच परदेशी नागरिकांचे प्रवेश ,सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण देत रद्द केले आहेत.

No comments:

Post a Comment