Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

चित्रपट निर्माते प्रवीण पाटील यांचे निधन

हुतात्मा भाई कोतवाल चित्रपटाचे निर्माते प्रवीण पाटील यांचे मुंबईत निधन
महाराष्ट्र मिरर टीम
 कर्जत तालुका शेकाप चिटणीस  प्रवीण पाटील यांचे मुंबईत उपचार सुरू असताना निधन झाले ते मानिवली ग्रामपंचायतचे थेट सरपंच म्हणूनही निवडून आले होते त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies