पहा शेर्लिनचे होट आणि सेक्सी वर्कआऊट विडिओ आणि फोटोस
आदित्य दळवी-महाराष्ट्र मिरर टीम
शर्लिन चोप्रा मनोरंजन क्षेत्रातील सर्वात फिट आणि हॉट अभिनेत्री आहे. लॉकडाऊन दरम्यान शार्लिन प्रत्येकाप्रमाणे होमबाउंड आहे. अभिनेत्रीला तिचे वर्कआउट व्हिडिओ सोशिअल मिडिया वर सर्वां सोबत शेर करायला आवडते. तिचा लक्ष आपल्या फिट आणि मस्क्युलर बॉडी मेन्टेन करणे आहे. आताच्या युवा मुलींना शर्लिन सारखी बॉडी बनवायची आहे.
लॉकडाऊनमुळे जिम बंद असल्याने शेरलिन घरी व्यायाम करत आहे. आणि इन्स्टाग्रामवर व्हिडिओ सामायिक करीत आहे आणि तिच्या चाहत्यांनाही याचाच सराव करण्यासाठी प्रेरित करते. पहा तिचे होट वर्कआउट व्हिडीओ आणि फोटोस.
कामाच्या दिशेने, शर्लिन चोप्राने स्वतःचे ओटीटी प्लॅटफॉर्म "रेडशेर" लाँच केले आणि तिच्या चाहत्यांकडून आणि अनुयायांकडून त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे.