माजी आमदार सुरेश लाड यांची रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Saturday, July 25, 2020

माजी आमदार सुरेश लाड यांची रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड

माजी आमदार सुरेश लाड यांची रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड
ज्ञानेश्वर बागडे-
महाराष्ट्र मिरर कर्जत
कर्जत खालापूरचे माजी आमदार सुरेश लाड यांची रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने पक्षात चैतन्य फुलले असून अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.आज खारपाडा येथे जाऊन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते  त्यांनी हे पत्र स्वीकारलं असून कर्जत तालुक्यात पक्षाला नवी उभारी मिळेल अस बोललं जातंय.
पत्र स्वीकारते वेळी  माजी जिल्हाध्यक्ष दत्ता मसुरकर, तालुका अध्यक्ष अशोक भोपतराव,कर्जत पालिकेचे नगरसेवक शरद लाड,तानाजी चव्हाण,जिल्हा परिषद आरोग्य सभापती सुधाकर घारे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment