बीड जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंतची विक्रमी शासकीय कापूस खरेदी झाली !
Team Maharashtra Mirror7/26/2020 09:23:00 AM
0
बीड जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंतची विक्रमी शासकीय कापूस खरेदी झाली !
महाराष्ट्र मिरर टीम
बीड जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंतची विक्रमी शासकीय कापूस खरेदी झाली . ८० हजार ४९९ शेतकऱ्यांच्या २१ लाख २३ हजार ६६४ क्विंटल कापूसाची खरेदी करण्यात आली आहे. कोरोनाच्या सावटाखाली असणाऱ्या शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे.