माथेरानच्या निसर्गाची अनुभूती..अफाट सुंदर माथेरान - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 29, 2020

माथेरानच्या निसर्गाची अनुभूती..अफाट सुंदर माथेरान

माथेरानच्या निसर्गाची अनुभूती..अफाट सुंदर माथेरान....कॅमेऱ्यात कैद केलंय मेघा कदम यांनी.
निसर्ग सौंदर्याचा खजीना जवळ ठेवलेले  कुबेर महणजे माथेरान डोळ्याचे पारणे फेडणारे,डोळयात साठवुन ठेवण्यास भाग पाडणारे माथेरान मधिल काही फोटोज.'
निसर्ग हा आपला जिवलग मित्र असुन सर्व श्रेष्ट गुरु आहे,निसर्ग म्हणजे आपल्याला मिळालेल एक वरदान !!
           निसर्ग आपला जिवलग मित्र तर आहेच  काही न मागता आपल्या  साठी  भरपूर काही देतो ,निसर्ग म्हणजे आपल्याला मिळालेली  नैसर्गिक देणगी आहे,
           

घनदाट जंगल,दर्या खोरयातून वाहणारे निर्झर पाणी,उतुंग पर्वत रांगा,डोंगर,किती विलोभनीय दृश्य,
                  हिरवगार मखमलीने डोंगर, हवा ,जमीन झाड, वेली ,हिरव हिरव गार  वातवरण ही सारी निसर्गाची किमया म्हणायला हरकत नाही,
                    निसर्ग व आपण  एक मेकाचे सोबती आहोत.
आपण लाॅकडाऊन मुळे येथे येऊ शकत नाही म्हणुन हे फोटो आपल्या सगळ्यांना पाठवत आहे.

@संकलन-भास्कर शिंदे

No comments:

Post a Comment