अलिबाग ते वावे ते चौल-रेवदंडा, सहाणपाले ते नागाव ते रेवदंडा या मार्गावरुन अवजड वाहतूकीस बंदी - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 22, 2020

अलिबाग ते वावे ते चौल-रेवदंडा, सहाणपाले ते नागाव ते रेवदंडा या मार्गावरुन अवजड वाहतूकीस बंदी


अलिबाग ते वावे ते चौल-रेवदंडा, सहाणपाले ते नागाव ते रेवदंडा या मार्गावरुन अवजड वाहतूकीस बंदी


महाराष्ट्र मिरर टीम अलिबाग
पावसाळयात रेवदंडा पुलास होणारी संभाव्य हानी टाळण्याच्या दृष्टीने खबरदारीची उपाययोजना म्हणून पावसाळयाच्या (दि.21 जून 2020 ते दि.30 ऑक्टोबर 2020) या कालावधीमध्ये रेवदंडा पुलावरुन होणारी अवजड वाहतूक (12 मॅट्रीक टनापेक्षा जास्त भारवहन असणारी वाहने) पूर्णपणे बंद करुन, तसेच अलिबाग ते वावे ते चौल-रेवदंडा, सहाणपाले ते नागाव ते रेवदंडा या मार्गावरुन होणारी अवजड वाहतूक बंद करुन ही अवजड वाहतूक अलिबाग ते वडखळ, वडखळ ते रोहा, रोहा ते साळाव या मार्गे करण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आदेश जारी केले आहेत. 

No comments:

Post a Comment