वसंत शिक्षण संस्थेचा दहावीचा निकाल 100 टक्के - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Sunday, August 2, 2020

वसंत शिक्षण संस्थेचा दहावीचा निकाल 100 टक्के

वसंत शिक्षण संस्थेचा दहावीचा निकाल 100 टक्के

सुधीर पाटील-सांगली
तासगाव तालुक्यातील निमणी येथील वसंत शिक्षण संस्था संचालित पंचक्रोशी विद्यानिकेतन 'निमणी या विद्यालयचा यंदाचा इ.10वी परिक्षेचा निकाल 100 टक्के निकाल लागला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष विलासराव पाटील संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ मस्के व संस्था सदस्य विलास पाटील यांचे हस्ते करण्यात आले.
           गुणानुक्रमे यशस्वी विद्यार्थी खालीलप्रमाणे 
1)कु .माने  सानिका संजय-91.40टक्के.
2)माने प्रथमेश जितेंद्र89.00 टक्के 
3)कु.पाटील सायली सुनिल 85.20 टक्के.
4)कु पाटील गौरी विलास84.40 टक्के 
5)कु.मस्के सायली अरविंद 84.00 टक्के .
  या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मुख्याध्यापक पी. डी.गुरव, माजी मुख्याध्यापक रंजना पाटील, सर्व शिक्षक व सचिव शिवाजी राजमाने यांचे लाभले. या सर्वांचे निमणी व नेहरूनगर ग्रामस्थातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment