कृष्णा हॉस्पिटलचा कोरोना मुक्तीचा आकडा एक हजार 12 - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 26, 2020

कृष्णा हॉस्पिटलचा कोरोना मुक्तीचा आकडा एक हजार 12


कृष्णा हॉस्पिटलचा कोरोना मुक्तीचा आकडा एक हजार 12 
टाळ्यांच्या गजरात 45 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज

कुलदीप मोहिते-कराड

सातारा जिल्ह्यात कोरूना चाकर झाला असताना मोठ्या संख्येने कोरोना बाधित रुग्ण वाढत असतानाच कृष्णा हॉस्पिटल मे कोरूना मुक्तीसाठी दिलेले योगदान अभूतपूर्व आहे कृष्णा चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटल च्या कोरोना विशेष मध्ये सुरू झालेल्या उपचारामुळे 18 एप्रिल रोजी पहिल्या कोरोना मुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला त्यानंतर कृष्णा हॉस्पिटल मध्ये कोरूना ची मालिका सुरू झाली तज्ञ डॉक्टरांच्या यशस्वी निगराणीखाली दिवसेंदिवस करून त्यांचा आकडा वाढत आज कृष्णा हॉस्पिटल करून तिचे पूर्ण करत 1012 इतका आकडा पार केला पश्चिम महाराष्ट्रातील कोरुना ग्रस्त रुग्णांसाठी वरदान ठरलेला कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये मंगळवारी कोरूना मुक्तीचे सहस्त्र पूर्ण झाले कृष्ण हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्या 45 कोरोना मुक्त रुग्णालय धुळे येथील कोरोना मुक्ती चा आकडा 1012 इतका झाला आहे करमणुकीच्या लढ्यात कृष्ण हॉस्पिटल केलेल्या अथक वैद्यकीय सेवेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे


मंगळवारी 45 करुणा मुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला कोरोना मुक्तीची ही लढाई जिंकल्यावर यांचा सत्कार डॉक्टर सुरेश भोसले कृष्णा अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉक्टर प्रवीण शिनगारे कृष्णा हॉस्पिटल चे वैद्यकीय संचालक डॉक्टर ए वाय शिरसागर सहाय्यक कुलसचिव माशाळकर डॉक्टर संजय पाटील डॉक्टर एस आर पाटील डॉक्टर विनायक राजे कविता कापूरकर मनसेचे दादा शिंगण व प्रसार माध्यम प्रतिनिधी यांच्या हस्ते करण्यात आला सध्या करूनच या मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यामुळे रुग्ण संख्येमध्ये मोठे वाढवत आहे अशा वेळी जास्तीत जास्त करून बाधित रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी कृष्णा हॉस्पिटल ते सर्व सज्जता ठेवले आहे लक्षणे जाणवतात कोरोनाची चाचणी करून तातडीने उपचार घेतल्यास रुग्ण बरा होऊ शकतो यासाठी सर्वांनी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर उपचार घ्यावेत असे आवाहन डॉक्टर सुरेश भोसले यांनी यावेळी केले

No comments:

Post a Comment