सातारा पोलीस दलातील कोमल पवार यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले कौतुक!! - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 26, 2020

सातारा पोलीस दलातील कोमल पवार यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले कौतुक!!

 सातारा पोलीस दलातील कोमल पवार यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले कौतुक!!

मिलिंद लोहार

महाराष्ट्र मिरर टीम सातारा


                            कौतुकास्पद


सातारा पोलीस दलातील शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या महिला पोशि.कोमल पवार यांनी आपल्या घरी पोलीस व डॉक्टर या कोरोना योध्यांच्या रुपात गौराई बसवून सर्वांना मास्क घालण्याचा व शासनाच्या नियमांचे पालन करण्याचा मोलाचा संदेश दिला आहे. त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून केलेली जनजागृती कौतुकास्पद आहे.
No comments:

Post a Comment