स्वच्छ सर्वेक्षण 2020 अभियानाअंतर्गत स्वच्छ शहरांमध्ये कराड ने देशात पहिला नंबर पटकावला - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, August 21, 2020

स्वच्छ सर्वेक्षण 2020 अभियानाअंतर्गत स्वच्छ शहरांमध्ये कराड ने देशात पहिला नंबर पटकावलास्वच्छ सर्वेक्षण 2020 अभियानाअंतर्गत स्वच्छ शहरांमध्ये कराड ने देशात पहिला नंबर पटकावला 

सलग दुसऱ्या वर्षी बाजी पंधरा कोटीच्या बक्षिसाचे मानकरी

कुलदीप मोहिते-कराड


गतवर्षी स्वच्छ सर्वेक्षण 2019 स्पर्धेत कराड नगरपरिषदेने एक लाख लोकसंख्येच्या आतील शहरांमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवला यांनाही कराड नगरपरिषदेने स्पर्धेत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे कराड 15 कोटी रुपयांच्या बक्षिसाचे मानकरी ठरले आहेत केंद्रीय शहरी विकास मंत्री प्रदीप सिंह यांनी दिल्ली येथे या पुरस्काराची घोषणा केली आहे कोणाच्या पार्श्वभूमीवर पारितोषिक वितरण वरचेवर पद्धतीने जाहीर केले आहे.

 

पुरस्कारासाठी कराडचे नगराध्यक्ष रोहिणी शिंदे तत्कालीन मुख्याधिकारी यशवंत डांगे मुंबई येथे उपस्थित राहिले यावेळी नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे नगर विकास मदत व पुनर्वसनमंत्री प्राजक्त तनपुरे महेश पाठक प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांची उपस्थिती होती शहरात शंभर टक्के कचरा संकलन 100% विलगीकरण 100% प्रक्रिया करण्यात नगरपालिका यशस्वी झाली आहे त्यामुळे पालिकेस कचरामुक्त शहराचे थ्री स्टार मानांकन मिळाले आहे कृष्णा नदीचे सौंदर्यीकरण संपूर्ण शहरात भूमी गट गटार योजना सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा शेतीसाठी पुनर्वापर अत्याधुनिक सार्वजनिक शौचालय सुमारे एक हजार घरात ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया बारा डबरे येथील जुना कचरा  कचरा हटवून उभारलेले स्वच्छता प्रेरणा उद्यान अशा विविध पातळ्यांवर नगरपालिकेने यश मिळवले आहेत तर महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालयाणे स्वच्छ सर्वेक्षण अभियानात कराडला देशपातळीवर मिळालेल्या शुभ घनकचरा व्यवस्थापनाचे नियोजन यामुळे कराडला घनकचरा व्यवस्थापन मॉडेल सिटी म्हणून घोषित केले होते.


 शासन महाराष्ट्र विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून दिला जाणारा राज्यस्तरीय प्रतिष्ठेचा वसुंधरा पुरस्कार ही पालिकेत जाहीर झाल्या आहेत कराड पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेतील सर्व निकष पार केल्यामुळे एक लाख लोकसंख्येच्या आतील शहरांमध्ये कराडला देशात प्रथम क्रमांक मिळाला आहे तरी नगरपालिकेतील कर्मचारी नगराध्यक्ष यांचे काम अतुलनीय आहे अशी नागरिकांमधून चर्चा होती

No comments:

Post a Comment