तब्बल 26 तासांनंतर या महिलेला वाचविण्यात शोध व बचाव पथकाला यश - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 25, 2020

तब्बल 26 तासांनंतर या महिलेला वाचविण्यात शोध व बचाव पथकाला यश

तब्बल 26 तासांनंतर या महिलेला वाचविण्यात शोध व बचाव पथकाला यश

महाराष्ट्र मिरर टीम महाड

काळ आलेला पण वेळ आली नव्हती या मराठी म्हणीची प्रचिती आज महाड इमारत दुर्घटनेत पाहायला मिळाली.
मेहरुणीसा अब्दुल  हमीद काझी  ही महिला काल कोसळलेल्या इमारती खाली दबून गेल्या होत्या.अंगावर मळभा होता,त्यांना काही दुखापत झाली नाही,शोध आणि बचाव पथकाला त्यांना वाचवण्यात यश आलंय.
  तारिक गार्डन ही इमारत पत्याच्या बंगल्याप्रमाणे धाडकन कोसळली आणि एकच हाहाकार गोंधळ उडाला.कोणाचा संसार उध्वस्त झाला तर  कोणी जीवंत च राहिले नाही.कोणाचे आईवडील गमावले.सारेच बेघर झालेत.

बचाव पथक अथक प्रयत्न करत असून त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं .26 तासानंतर ....आणि मेहरुणीसा  यांना आज जीवदान मिळालं.No comments:

Post a Comment