सातारा जिल्हात 332 जणांची कोरोना वर मात - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, August 28, 2020

सातारा जिल्हात 332 जणांची कोरोना वर मात

सातारा जिल्हात 332 जणांची कोरोना वर मात

कुलदीप मोहिते-कराड

जरी सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी हळूहळू कोरोना मुक्तीचे ही प्रमाण वाढत आहे सातारा जिल्ह्यातील 332 नागरिकांनी कोरोना वर मात केल्यामुळे सातारा येथील जनतेला थोडासा दिलासा मिळालेला आहे सातारा जिल्ह्यातील विविध रुग्णालयातील कोरोना केअर सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या 332 नागरिकांना आज दहा दिवसानंतर घरी सोडण्यात आले आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावळी 8 कराड तालुक्यातील 146 खंडाळा तालुक्यातील 7 खटाव तालुक्यातील 14 कोरेगाव 39 महाबळेश्वर 3 मा न 13 पाटण 7 फलटण 26 सातारा 62 वाई 7 तालुक्यातील  नागरिकांचा समावेश आहे

No comments:

Post a Comment