कोरोना संसर्गाचेपार्श्र्वभूमीवर जिल्हास्तरीय अधिकारी समवेत तातडीने करावयाचे उपाय योजनासंदर्भात बैठक संपन्न - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Saturday, August 1, 2020

कोरोना संसर्गाचेपार्श्र्वभूमीवर जिल्हास्तरीय अधिकारी समवेत तातडीने करावयाचे उपाय योजनासंदर्भात बैठक संपन्न


कोरोना संसर्गाचेपार्श्र्वभूमीवर जिल्हास्तरीय अधिकारी समवेत तातडीने करावयाचे उपाय योजनासंदर्भात बैठक संपन्न

मिलिंद लोहार-सातारा

कोरोना रोखण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात मुंबईमध्ये कोरोना रोखण्यासाठी काय काय उपाय योजना केल्या पाहिजेत आपणही येथील पोलीस पाटील संघटनेचा प्रमुख सरपंच संघटनेचा प्रमुख असे सर्वांना बोलवुन यांच्याशी चर्चा करून घाबरण्याची कोणतेही कारण नाही.जास्त कोरोना पॉझिटिव्ह केसेस वाढले म्हणून लोकांनी घाबरून जाऊ नये.असे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाईसाहेब यांनी सांगितले तसेच जिल्हाधिकारी श्री.शेखर सिंह यांनी पेशंटची हिस्ट्री तो कुठून कधी आलाय ते कळणे सर्वात महत्त्वाचे आहे. किती पॉझिटिव्ह केसेस आल्या त्यांचे कॉन्टॅक्ट काढून त्यांची सोबत ची ट्रॅव्हलर हिस्ट्री काढणे महत्त्वाचे आहे. असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत इतर जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment