काँग्रेसचे युवा नेते डॉ.जितेश (भैय्या )कदम यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, August 10, 2020

काँग्रेसचे युवा नेते डॉ.जितेश (भैय्या )कदम यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

 काँग्रेसचे युवा नेते डॉ.जितेश (भैय्या )कदम यांचा कोरोना रिपोर्ट  पॉझिटिव्ह

उमेश पाटील 

महाराष्ट्र मिरर टीम सांगली

काँग्रेसचे युवा नेते डॉ.जितेश कदम (भैय्या )  यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.त्यांना  भारती हॉस्पिटल पुणे येथे उपचारासाठी दाखल केले आहे .

त्यांची प्रकृती ठणठणीत असून ते लवकरच कोरोनावर मात करून

घरी परत येतील .दरम्यान डॉ.जितेश (भैय्या) कदम यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून स्वतः ही माहीती दिली आहे.

व निकटच्या संपर्कातील कार्यकर्त्यांनी स्वतः विलगिकरण  करून घ्यावे तसेच लक्षणे दिसत असतील तर कोरोना  चाचणी करून घ्यावी असे आवाहन डॉ.जितेश (भैय्या) कदम यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment