विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा उद्या सातारा जिल्हा दौरा - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, August 27, 2020

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा उद्या सातारा जिल्हा दौराविरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा उद्या सातारा जिल्हा दौरा

मिलिंद लोहार-सातारामहाराष्ट्र विधानसभेचे  विरोधी पक्षनेता देंवेंद्र फडणवीस हे उद्या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढील प्रमाणे. सातारा जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचे समजते

 दि. 28 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी 3 वा. जिल्हा रुग्णालय, सातारा येथे आगमन व जिल्हा रुग्णालय कोविड केअर सेंटरला भेट. दुपारी 3.30 वा. मोटारीने जिल्हाधिकारी कार्याल, साताराकडे प्रयाण. दुपारी 3.35 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे आगमन व जिल्हाधिकारी, सातारा यांचे समवेत भेट. सायं. 4.05 वा. मोटारीने इस्लामपूर जि. सांगलीकडे प्रयाण. सायं. 6.15 वा. कृष्णा हॉस्पिटल, कराड येथे आगमन व कोविड केअर सेंटरला भेट. सोईनुसार मोटारीने प्रयाण.

No comments:

Post a Comment