Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या घरच्या बाप्पाचे विसर्जन

गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या घरच्या बाप्पाचे विसर्जन

कुलदीप मोहिते-कराड


राज्याचे गृह व वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे घरातील श्री.गणरायाचे प्रथेप्रमाणे गौरी विसर्जनाच्या दिवशी विसर्जन करण्यात  येते आज गौरी विसर्जनादिवशी गृह व वित्तराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे सातारा नगरपालिकेने हुतात्मा स्मारक परिसरात उभारलेल्या कृत्रिम तळयात पर्यावरणपुरक असे पारंपारिक श्री.गणेशमुर्तीचे विसर्जन करुन राज्यातील जनतेनेही यंदा व यापुढेही कृत्रिम तळयात पर्यावरणपुरक श्री. गणेशमुर्तींचे विर्सजन करावे असा संदेश दिला. यावेळी युवा नेते यशराज देसाई, पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच सातारा नगर पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies