महाड इमारत दुर्घटनेसंदर्भातील बचावकार्य युद्धपातळीवर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, August 24, 2020

महाड इमारत दुर्घटनेसंदर्भातील बचावकार्य युद्धपातळीवर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

 महाड इमारत  दुर्घटनेसंदर्भातील बचावकार्य  युद्धपातळीवर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश


महाड येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनाही दूरध्वनी करून बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर करण्याचे निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्री हे खासदार  सुनील तटकरे आणि स्थानिक आमदार भरत गोगावले यांच्या संपर्कात असून बचावकार्याची माहिती घेत आहेत.

No comments:

Post a Comment