बाप्पाच्या आगमनाने घरोघरी उत्साह!!! - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, August 23, 2020

बाप्पाच्या आगमनाने घरोघरी उत्साह!!!

 बाप्पाच्या आगमनाने घरोघरी उत्साह!!!कोरोनाचा विळखा जिकडेतिकडे असल्याने बाप्पाचं आगमन झाले आहे  मात्र बाप्पा च्या स्वागतात गणेशभक्त तसूभरही कमी पडत नाहीत,हल्ली गर्दी गोंगाट यावर निर्बंध असले तरी घरातील उत्साह जराही कमी नाही.जागरणात बाप्पाला हे संकट सरावे असे साकडे घालून आपली परंपरा कायम ठेवत आहेत असाच हा व्हिडीओ आम्ही तुमच्यासाठी आणला आहे.रायगड जिल्ह्यातील पेण वढाव येथील महेंद्र म्हात्रे यांच्या घरातील महिला भगिनींनी फेर धरला.

No comments:

Post a Comment