आ. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते भा. ज. पा.जिल्हा.पदाधिकाऱ्यांचा सत्कार. - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, August 23, 2020

आ. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते भा. ज. पा.जिल्हा.पदाधिकाऱ्यांचा सत्कार.आ. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते भा. ज. पा.जिल्हा.पदाधिकाऱ्यांचा सत्कार.


मिलिंद लोहार-सातारा


भारतीय जनता पार्टीचे सातारा जावळी विधानसभेचे आमदार श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते आज सातारा विधानसभेतील  भारतीय जनता पार्टी च्या जिल्हा पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी जिल्हा सरचिटणीस.

श्विठ्ठल बलशेटवार.

उपाध्यक्ष. ऍड. श्री प्रशांत खामकर.  राहुल शिवनामे चिटणीस . सुहास पोरे. सुनील जाधव 

कोषाध्यक्ष.किशोर गोडबोले.महिला मोर्च्या अध्यक्ष 

डॉ सुरभी भोसले.अनुसूचित जाती मोर्च्या अध्यक्ष

शैलेंद्र कांबळे.वैद्यकीय आघाडी संयोजक

डॉ उत्कर्ष रेपाळ.व्यापारी आघाडी संयोजक

डॉ सचिन साळुंखे.उद्योग आघाडी संयोजक 

 निलेश शहा.आरोग्यसेवा आघाडी संयोजक 

 विवेक कदम.या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला , या वेळी सातारा शहराध्यक्ष आणि नगरसेवक श्विकास गोसावी, तालुका अध्यक्ष राजेंद्र इंगळे, शहर सरचिटणीस श्री प्रवीण शहाणे, तालुका सरचिटणीस गणेश पालखे,  सातारा शहर उपाध्यक्ष श्री चंदन घोडके ,महिला मोर्च्या सातारा शहर अध्यक्ष सौ रीना  भणगे,व्यापार आघाडी जिल्हा  सरचिटणीस  मनीष महाडवाले , आयुश कांबळे, आदित्य कांबळे उपस्थित होते.


या वेळी आ श्री छ शिवेंद्रसिह राजे भोसले यांचे कास साठी आणि रस्त्यासाठी भरीव निधी )मंजूर करून आणल्या बद्दल पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले , या वेळी सातारा नगरपालिका हद्दवाढ, सातारा शहर आणि त्रिशंकू भागातले रस्ते आणि इतर समस्या या बाबत पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली.

No comments:

Post a Comment