सार्वजनिक गणेशोत्सव न करण्याचा निर्णय घरोघरी गणेशाची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, August 20, 2020

सार्वजनिक गणेशोत्सव न करण्याचा निर्णय घरोघरी गणेशाची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय

 सार्वजनिक गणेशोत्सव न करण्याचा निर्णय घरोघरी गणेशाची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय

मिलिंदा पवार-खटाव


वडूज मधील गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव न करण्याचा निर्णय घरोघरी गणेशाची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला गेलाय.

यंदाच्या वर्षी वडूज गावांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतलेला निर्णय ही कौतुकाची बाब आहे कारण कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते की  सर्वांनी एक गाव एक गणपती  प्रतिष्ठापणा करा मात्र वडूज मधील जागरुक नागरिकांनी असे न करता फक्त आपापल्या घरोघरी गणेशाची प्रतिष्ठापना करणे योग्य आहे हे लक्षात आले व सर्व स्तरातून वडूज येथील गणपती मंडळांचे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment