भाटघर धरण १००% भरलं ! ! ! - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, August 21, 2020

भाटघर धरण १००% भरलं ! ! ! ब्रिटीश कालीन  भाटघर धरण   100% भरल्यामुळे 3 जिल्ह्यातील  9 तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा .

सारंग शेटे-भोर पुणे


भाटघर धरण 100 वर्षापूर्वी ब्रिटिशांनी बांधलेले धरण  असून धरणाला 45 स्वयंचलित दरवाजे आहेत तर 36 रोलीग दरवाजे आहेत  स्वयंचलित  17   दरवाजे उघडल्याने धरणा मधून   7000 क्युसेस   पाण्याचा  विसर्ग सुरू झाला असून  गेल्या वर्षी हे भाटघर धरण  4 आॕगस्ट रोजी  100% भरले होते   पुणे ,सातारा  सोलापूर ,  जिल्ह्यातील 9 तालुक्यातील दोन लाख पंन्नास हजार हेक्टर जमिनीच्या क्षेत्राला या धरणाच्या पाण्याचा फायदा मिळतो. 
No comments:

Post a Comment