Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

मियावाकी तंत्राने जंगल निर्माणाचा कोकणातील पहिला प्रकल्प

 मियावाकी तंत्राने जंगल निर्माणाचा कोकणातील पहिला प्रकल्प 

 ग्लोबल चिपळूण टुरिझम करणार २२०० वृक्षांची लागवड, नाम फौंडेशन चे मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते उद्या प्रारंभ 

 ओंकार रेळेकर-चिपळूण

 गेली ७ वर्षे पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या ग्लोबल चिपळूण टूरीझम संस्थेने पर्यटन विकासा बरोबरच वृक्ष लागवडीतून पर्यावरण समृद्ध करण्याचा विडा उचलला आहे .जपान मधील वनस्पती डॉ . अकिरा भियावाकी यांचे धनपद्धतीचा वृक्ष लागवडीचे मियावाकी ' फॉरेस्ट हे तंत्र वापरून संस्थेचे अध्यक्ष रामशेठ रेडीज यांच्या धामणवणे येथील डोंगरात वृक्ष लागवड करण्यात येत आहे. याचा शुभारंभ 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वा . नाम फौंडेशनचे संस्थापक य प्रसिद्ध सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांचे हस्ते होणार असल्याची माहिती संस्थेच्यावतीने सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.आमदार शेखर निकम व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे पश्चिम घाटातील वनसंपदेचा गेल्या काही वर्षात होत असलेला हास ही अतिशय चिंतेची बाब असून जागतिक तापमान वाढ व हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी जंगलाचे अस्तित्व महत्वा भूमिका पार पाडत असल्याने जागतिक स्तरावरील तज्ञांनी वेळोवेळी अधोरेखित केले आहे . या भूमिकेतूनच ग्लोबल चिपळूण टूरिझमने दोन एकर क्षेत्रावर घन पद्धतीच्या वृक्ष लागवडीतून नैसर्गिक जंगले निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे 1 जपानमधील अकिरा भियावाकी या १३ वर्षे वयाचा वनस्पती शास्त्रज्ञाने जपान मध्ये प्रथमत : अशी वृक्ष लागवड करून स्वतःचे असे एक नवीन तंत्र विकसित केले . ज्याला आता जगभर मियावाकी तंत्रज्ञान म्हणून मान्यता मिळाली आहे . जे जंगल पूर्ण पणे वाढण्यासाठी व जैवविविधतेच्या दृष्टीने समृद्ध होण्यासाठी २०० बर्याचा कालावधी लागतो तेच जंगल 20 बर्यात पूर्ण वाढ होऊन या तंत्राने समृद्ध होते हे या तंत्राचे वैशिष्ट आहे . या तंत्राने आता पर्यत 40 दश लक्ष वृक्षांची लागवड करण्यात आली असून कोकणात अशा पद्धतीने विनमित्त केलेली ही पहिलीच लागवर ठरणार आहे . पूर्वी अस्थित्वात असलेल्या छोट्या पक्षी अभयारण्याचा बाजूला हे मोठे घनदाट जंगल तयार होणार असल्यामुळे या ठिकाणी मोठे पक्षी अभयारण्य तयार होणार आहे . अनदाट पद्धतीच्या या जंगलाचा वापर हा जनप्रभोधना बरोबरत पर्यटनासाठी ही करण्याचा संस्थेचा मानस आहे..या प्रकल्पावर संस्थेने अंग मेहनती सोबत लाखो रुपये खर्न केले आहेत , धामणवणे येथे होत असलेल्या या प्रकल्याची पूर्व तयारी गेल्या १ वर्षापासून सुरु असून 2 एकर प्रत्येकी ४ फुटावर , अरीच फुट लाबी रुंदी व खोलीचे खड्डे तयार करून त्या मध्ये विविध प्रकारची सेंद्रिय खते . भाताचे तूस , मोकी पिट , गांडूळ खत इत्यादी वापर करून हे खड़े भरून लागवडी साठी तयार करण्यात आले आहेत . या प्रकल्पा मध्ये १ वर्षे वयाच्या ९ ५ स्थानिक वृक्ष प्रजातीची लागवड करण्यात येणार असून गेले १ वर्ष या रोपांची जोपासना जिवापार मेहनत घेऊन

दि . ग्लोबल चिपळूण टुरिझमने सांभाळली आहत लागवड करण्यात यावयाचा मोठ्या वृक्षांचा प्रजातीमध्ये बहावा बकुळ , बेहडा , बिबला , हरडा , जांभूळ , आंबा , खाया , कदंब , महारुख , वड , पिंपळ , पायर , उबर , शेवर , आदि स्थानिक प्रजातींचा समावेश असून मध्यम वृक्षांमध्ये आपटा , आवळा ऐन , अंजन , बेल , करंज , पळम , पांगारा , पेरू , शमी , ताम्हन , उडी , सुरंगी इत्यादी तर मोठ्या झुडूप वर्गीय झाडांमध्ये , भोकर तोरण , बोर , कडीपत्ता , मलबेरी , शिंदी , तुती रानआवळा करवंद तसेच अनेक बेल आणि औषधी वनस्पतीचा समावेश आहे ग्लोबल चिपळूण टूरीझम आणि नाम फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूण तालुक्यातील शालेय विद्यार्थी व शाळा यांना २०१६ माली वृक्ष प्रजातीच्या रोपांचे वाटप करण्यात आले होते . या उपक्रमात सहभागी होऊन वृक्ष लागवड करून यशस्वी पणे संगोपन केलेल्या शाळा व विद्याथ्यांना या कार्यक्रमात मकरंद अनासपुरे यांचे हस्ते गौरविण्यात येणार आहे . या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून चिपळूण संगमेश्वर विधान सभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम यांना निमंत्रित करण्यात आले आहे . प्रांताधिकारी श्री प्रवीण पवार तहसीलदार श्री जयराज सूर्यवंशी . उपविभागीय पोलीस अधिकारी नबनाथ ढवळे , बरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ सर , विभागीय वनाधिकारी , परिक्षेत्र वन अधिकारीसो , सामाजिक वनीकरण चिपळूण तसेच पर्यावरण व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवराना निमंत्रित करण्यात आले आह

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies