अर्बन बँक चेअरमन राधिका पाथरे यांना पितृशोक - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, August 31, 2020

अर्बन बँक चेअरमन राधिका पाथरे यांना पितृशोक अर्बन बँक चेअरमन राधिका पाथरे यांना पितृशोक


ओंकार रेळेकर-चिपळूणचिपळूण अर्बन बँक चेअरमन राधिका पाथरे आणि चिपळूण मधील प्रसिद्ध डॉक्टर पंकज कुडाळकर  यांचे वडील दीनानाथ परशुराम कुडाळकर यांचे आज सोमवार  दि. ३१ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वा.वयाच्या ७७ व्या वर्षी तीव्र हृदय विकाराच्या झटक्याने आकस्मात निधन झाले ,

    अत्यंत चांगला स्वभाव मनमिळाऊ सामाजिक कार्याची आवड असणारे दिनानाथ कुडाळकर यांच्या आकस्मात निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे,मिरजोळी येथे वैद्यकीय सेवा देणारे डॉ.पंकज कुडाळकर यांचा नुकताच कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला होता त्यांचे दिनानाथ कुडाळकर वडील आहेत,

No comments:

Post a Comment