चौल-आग्राव खड्डेमय मार्गावर ग्रामस्थांचे भजन आंदोलन - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, August 29, 2020

चौल-आग्राव खड्डेमय मार्गावर ग्रामस्थांचे भजन आंदोलन


चौल-आग्राव खड्डेमय मार्गावर ग्रामस्थांचे भजन आंदोलन..

अमूलकुमार जैन-अलिबाग


 

अलिबाग तालुक्यातील हा मार्ग आहे चौल आग्राव येथील.या मार्गावर वर्षानूवर्ष फक्त खड्डे आणि खड्डेच नजरेत पडत आहेत.

याबाबत ग्रामस्थानी  वेळोवेळी संताप व्यक्त केला आहे.

एकीकडे  गणेशोत्सव सुरू आहे परंतू ह्याच खड्डेमय मार्गावरून ग्रामस्थांना ये-जा करावी लागत आहे.दयनीय अवस्था झालेल्या याच मार्गावरून आग्राव कडून लालपरीदेखील धावते.याबाबत ग्रामस्थांनी चक्क ढोलकी , टाळ वाजवत भजन करत अनोखे आंदोलन करत जनजागृती केली आहे  ग्रामस्थांनी भजन करत संताप व्यक्त केला आहे. पुढील १५दिवसात येथील मार्गावरिल रस्त्याची डागडुजी केली गेली नाही तर शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर उतरू असा इशारा देण्यात आलाय.No comments:

Post a Comment