आमदार शशिकांत शिंदे यांनी नागरिकांच्या अडचणींचा घेतला आढावा.
कुलदीप मोहिते -कराड
आज कोरेगाव येथे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील तसेच सातारा जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आहे. त्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न यावेळी केला.
No comments:
Post a Comment