कोयना धरण परिसरात पुन्हा पावसाची संततधार सुरु!! - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, August 23, 2020

कोयना धरण परिसरात पुन्हा पावसाची संततधार सुरु!!

 कोयना धरण परिसरात पुन्हा पावसाची संततधार सुरु!!


 कुलदीप मोहिते-कराड


दोन दिवसाच्या उघड-उघड पी नंतर कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाची संततधार सुरू झाली आहे कोयना धरणात प्रतिसेकंद 27 हजार747 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू झाली आहे धरणात सध्या 95.37 टीएमसी पाणीसाठा असून उपयुक्त पाणीसाठा 90.24 टीएमसी इतका आहे शनिवारी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे चार फुटावर स्थिर ठेवण्यात आले आहेत पायथा विज ग्रह आतून वीज निर्मिती वर 2 हजार100 आणि वक्र दरवाजातून 25 हजार 647 क्युसेक्स असा प्रतिसेकंद विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे

No comments:

Post a Comment