जीव वाचवणारा खरा हिरो किशोर भागवत लोखंडे - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 25, 2020

जीव वाचवणारा खरा हिरो किशोर भागवत लोखंडे

                  महाड इमारत दुर्घटना

जीव वाचवणारा खरा हिरो किशोर भागवत लोखंडेकिशोर भागवत लोखंडे

वय 24 वर्षे

रा.उखंडा लिंबडेवी

ता.पाटोदा, जि.बीड

मो. 9370635163

9422394440

       महाड येथील तारिक गार्डन इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर शोध व बचाव पथके ढिगारा उपसून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना सोडविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करू लागले. त्यांच्या या प्रयत्नांना गती येण्यासाठी माणुसकीला महत्व देत अविरतपणे 26 तास पोकलॅण्ड चालवीत, या खऱ्या नायकाने प्रशंसनीय असे काम केले. 

      महाराष्ट्र मिररसह आपल्या सर्वांकडून  जीवनातल्या या खऱ्या नायकाला सॅल्यूट...!

No comments:

Post a Comment