महाड इमारत दुर्घटना ,मृतांचा आकडा 16 तर 9 जण जखमी - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 25, 2020

महाड इमारत दुर्घटना ,मृतांचा आकडा 16 तर 9 जण जखमी

       महाड इमारत दुर्घटना

मृतांचा आकडा 16 तर जखमी 9महाड येथील तारिक गार्डन ही इमारत कोसळल्यानंतर एकाच हाहाकार उडाला ,या बिल्डिंगमध्ये एकूण  एकूण 47 कुटुंब असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्वांना सुखरूप काढण्याचे प्रयत्न प्रशासनाने केले मात्र,छोटा बांगी आणि मेहरुणीसा काझी यांचे दैवबलवत्तर यांना जीवदान मिळाले.
आतापर्यंत मृतांचा आकडा हा 16 वर गेला आहे.यात 7 पुरुष तर 9 महिलांचा समावेश आहे तर जखमीमध्ये 5 पुरुष 3 महिला आणि एका चिमुकल्याचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment