राहुल कुलकर्णी यांची निवड - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 26, 2020

राहुल कुलकर्णी यांची निवड

 

राहुल कुलकर्णी यांची निवड.

ज्ञानेश्वर बागडे-
महाराष्ट्र मिरर टीम कर्जत


भारतीय जनता पक्षाचे  रायगड जिल्हा अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या संमतीने आणि कर्जत तालुका अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाने कर्जत तालुका वैद्यकीय सेलचे सहसंयोजक या पदासाठी  राहुल मधुकर कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली.

राहुल कुलकर्णी यांनी याआधी  कर्जत भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष तसेच कर्जत शहर उपाध्यक्ष हे पद उत्कृष्ट सांभाळत पदाला न्याय देण्याचं काम केलं .सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे राहुल कुलकर्णी या पदाला योग्य न्याय देऊन सामान्य जनतेला त्याचा चांगल्याप्रकारे फायदा होईल असं बोललं जातं.


आनंददायी बातमी माझ्या साठी ..आता अजून जास्त जबाबदारीने आणि पक्ष शिस्त पाळून लोकसेवा करण्याची एक नवीन संधी पक्षाने माझ्यावर सोपवली ते मी  विनम्रपणे  स्वीकारतो  आणि माझ्या पक्षाचे सर्व नेते ,पदाधिकारी आणि तसेच कार्यकर्ते यांचे आभार मानतो ..


राहुल म.कुलकर्णी 

सहसंयोजक कर्जत तालुका वैद्यकीय सेल 

भारतीय जनता पार्टी

No comments:

Post a Comment