माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना सातारा काँग्रेसची आदरांजली - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, August 21, 2020

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना सातारा काँग्रेसची आदरांजली


भारताचे माजी पंतप्रधान, आधुनिक भारताचे शिल्पकार, तरुणांच्या उर्जेला मताधिकाराचे बळ देणारे, भारतात माहिती-तंत्रज्ञानाचा पाया रचणारे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीवजी गांधी यांच्या जयंती निमित्ताने सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

(छाया-मिलिंद लोहार सातारा)

No comments:

Post a Comment