मुंबई -गोवा महामार्गाबाबत शिवसेनेचे तालुकाप्रमुख आक्रमक .. - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, August 14, 2020

मुंबई -गोवा महामार्गाबाबत शिवसेनेचे तालुकाप्रमुख आक्रमक ..

 मुंबई -गोवा महामार्गाबाबत शिवसेनेचे तालुकाप्रमुख आक्रमक  ..                            

              खड्डे भरण्याचे काम निकृष्ट दर्जाचे!

 ओंकार रेळेकर- चिपळूण


 मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे येथील खड्डे भरण्याचे काम निकृष्ठ दर्जाचे असल्याचे निदर्शनास येताच शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री. संदीप सावंत व शिवसैनिकानी काम बंद पाडले जोपर्यंत  डांबरीने खड्डे भरले जात नाहीत तो पर्यंत काम करून देणार नाही अशी भूमिका घेतली आहे.यावेळी उपविभागप्रमुख श्री. प्रदीप चव्हाण,शाखाप्रमुख श्री. अमोल पिरधनकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment