बिग ब्रेकिंग न्यूज महाडमध्ये पाच मजली इमारत कोसळली - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, August 24, 2020

बिग ब्रेकिंग न्यूज महाडमध्ये पाच मजली इमारत कोसळली

 बिग ब्रेकिंग न्यूज 

महाडमध्ये पाच मजली इमारत कोसळली


महाड : पाच मजली इमारत कोसळली पाच वर्षांपूर्वी बांधलेली इमारत, युनुस शेख व पटेल होते ठेकेदार, 40 कुटूंब रहात होते, त्यातील 25 कुटुंब बाहेर पडले पण 15 कुटुंब अडकल्याची शक्यता.... मदत कार्यासाठी तज्ज्ञांची गरज.... स्थानिकांचे जोरदार प्रयत्न.... काही तासापूर्वी इमारत हलत असल्याचे निदर्शनात आल्याने काही कुटुंब बाहेर पडले होते.


No comments:

Post a Comment