गणेशोत्सवाच्या खरेदीकरीता म्हसळा बाजारपेठेत उसळली गर्दी - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, August 21, 2020

गणेशोत्सवाच्या खरेदीकरीता म्हसळा बाजारपेठेत उसळली गर्दी

 गणेशोत्सवाच्या खरेदीकरीता म्हसळा बाजारपेठेत उसळली गर्दी..

अरुण जंगम-म्हसळा

 कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना साठ वर्षावरील तसेच लहान मुलांना वाजवी कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास सरकारने बंदी आणली आहे.गणपती उत्सव एका दिवसावर आल्याने फळे ,आरास तसेच शोभेच्या वस्तु खरेदीकरीता म्हसळा बाजारपेठेत एकच गर्दी उसळली असल्याचे निदर्शनास येत आहे.

No comments:

Post a Comment