पावसाचा जोर थांबला कराड भागांमध्ये पावसाची उघडीप - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, August 21, 2020

पावसाचा जोर थांबला कराड भागांमध्ये पावसाची उघडीपपावसाचा जोर थांबला कराड भागांमध्ये पावसाची उघडीप

कुलदीप मोहिते-कराड


मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर कडा कराड शहरासह तालुक्यात पूर्णपणे उतरला आहे तालुक्यात नदीची पाणीपातळी घटली आहे बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते मात्र पाऊस न पडल्याने दिलासा मिळाला आहे मागील आठवडाभरात मुसळधार पावसाने चिंता व्यक्त होते शेतीसाठी आवश्यक पाऊस असल्याने शेतकरीही समाधानी झाले होते मंगळवार सकाळपासून बुधवारी सकाळपर्यंत सरासरी सात पॉईंट 75 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती कोरूना चा खर्च बुधवारी दिवसभर पावसाने उघडीप दिल्याने शहरातील नदी काठच्या लोकांच्या पालिका प्रशासनाला दिलासा मिळाला आहे तसेच यामुळे कोयना धरणातील विसर्ग  ही थांबला आहे त्यामुळे नदी नाले पूल येथून ओसंडून जाणारे पाणी तात्पुरत्या स्वरूपात तरी र्‍या प्रमाणात आहे मागील तीन-चार दिवसांपूर्वी मात्र भयावह वातावरण कराड व परिसरात होते कोयनेतून झालेल्या विसर्गामुळे कराडचा जुना पूल पाण्याखाली गेला होता मात्र आता गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या सरी कमी जास्त प्रमाणात असल्यामुळे येथील नागरिकांना थोडा विसावा मिळाला आहे


No comments:

Post a Comment