ब्रेकिंग न्यूज-होंडा सिटी कारचा अपघात ,एक ठार, एक जखमी - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, August 16, 2020

ब्रेकिंग न्यूज-होंडा सिटी कारचा अपघात ,एक ठार, एक जखमी

 ब्रेकिंग न्यूज


मुंबई पुणे जुना हायवे खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुबंईकडील बाजूस माधवबाग जवळ होंडा सिटी कारचा अपघात.
या अपघातात एक ठार आणि एक गंभीर.अपघातग्रस्तांच्या मदतीला या ग्रुपच्या विजय भोसले यांनी जखमीला अधिक उपचारासाठी MGM पनवेलला हलवलं.

No comments:

Post a Comment