Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

‘हर घर नल से जल"

 ‘हर घर नल से जल"

अलिबाग-

महाराष्ट्र मिरर टीम

जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ‘हर घर नल से जल’ यामध्ये सन 2020-21 मधील त्रैमासिक कालावधीत उत्कृष्ट काम केलेले तालुके अलिबाग,पोलादपूर, माणगाव, महाड व पनवेल  यांचे हार्दीक अभिनंदन स्टँडी बोर्डचे उदघाटन जि.प.अध्यक्षा योगिता पारधी व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.


यावेळी महिला व बालकल्याण सभापती श्रीमती गीता जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी व सर्व खाते खातेप्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies