ब्रेकिंग न्युज - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, September 25, 2020

ब्रेकिंग न्युज

 ब्रेकिंग न्युजअश्लील व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करून. पोलीस तक्रार करेन असे महिलेने धमकावत 60 लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रकार शाहूपुरी पोलिसांकडून उघड. पहिला हप्ता 12 लाख व नंतर 1 लाख रुपये प्रमाणे खंडणी स्वीकारताना २ महिला शाहूपुरी पोलिसांच्या जाळ्यात.....
शाहूपुरी पोलिसांची विशेष कामगिरी


(मिलिंद लोहार-पुणे)

No comments:

Post a Comment