Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

स्मितसेवा फौंऊंडेशनच्या स्मिता गायकवाड पुणेकरांची नवसंजीवनीस्मितसेवा फौंऊंडेशनच्या स्मिता गायकवाड पुणेकरांची नवसंजीवनी

मिलिंद लोहार-पुणे


स्मितसेवा फौंडेशन बेरोजगार भूमिहीन मजूर व असंघटित कामगार संघ पुणे महिला शहर अध्यक्षा स्मिता गायकवाड यांनी हडपसर भागामध्येच नव्हे तर पुणे शहरामध्ये कामाचा झपाटा लावला असून पुणे शहर तसेच हवेली तालुक्यातून स्मितसेवा फाउंडेशनचे आभार मानले जात आहेत तरुणवर्ग जो नोकरीसाठी भटकत आहे व पुण्यामध्ये नोकरीसाठी वेगवेगळे consultuncy पैसे घेऊन जॉब लावतात मात्र स्मितसेवा फाउंडेशनच्या  स्मिता गायकवाड यांच्या मार्फत मोफत रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे तसेच महिलावर्गाला मोफत ब्युटीपार्लर कौर्स उपलबध करून दिला लॉकडाउन मध्ये गरीब लोकांना मदतीचा हात स्मितसेवा फाउंडेशनने दिला .फेसबुक पेजवर तर स्मितसेवा फाउंडेशनचे आभार मानलेले व्हिडिओ viral होत आहेत कोण आहेत या स्मिता गायकवाड आणि या समाजमध्ये होणाऱ्या अन्याविरुद्ध आवाज उठवतात कोणत्या ठिकाणी कचरा दिसला तर थेट नगरपालिकेला जाब विचारलाच समजा त्याच दिवशी तो कचरा उचलावा लागतोच खड्डा असो पुण्यातील सर्व अन्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी स्मितसेवा फाउंडेशन नेहमीच पुणेकरांसोबत असतो. हडपसर ससाणे नगरमध्ये तर लॉकडाउनमध्ये व नंतर नागरिकांना सर्वोत्परीने मदत करत आहेत म्हणूनच पुण्यासाठी स्मितसेवा फाउंडेशन स्मिता गायकवाड नवसंजीवनी ठरत आहेत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies