अमिताभ गुप्ता आता पुण्याचे पोलीस आयुक्त - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, September 18, 2020

अमिताभ गुप्ता आता पुण्याचे पोलीस आयुक्त

 

अमिताभ गुप्ता पुण्याचे पोलीस आयुक्ततरोनिश मेहता

महाराष्ट्र मिरर टीम पुणे

पुणे शहराचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची बदली होणार अशी चर्चा अनेक दिवसांपासून अधिकारी वर्गामध्ये पाहण्यास मिळाली. मात्र आजअखेर डॉ. के. व्यंकटेशम यांची बदली, विशेष अभियान महाराष्ट्र राज्याच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर आता पुणे शहराच्या पोलीस आयुक्तपदी अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली असून ते 1992 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

No comments:

Post a Comment