कोरोना रुग्णाच्या मृतदेहाचे कुत्र्याने तोडले लचके - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Friday, September 4, 2020

कोरोना रुग्णाच्या मृतदेहाचे कुत्र्याने तोडले लचके

कोरोना रुग्णाच्या मृतदेहाचे कुत्र्याने तोडले लचके

उमेश पाटील-सांगलीकोरोना रुग्णाच्या मृतदेहाचे कुत्र्यांनी तोडले लचके इस्लामपूर स्मशानभूमितील धक्कादायक प्रकार एका  व्हायरल व्हिडिओतून समोर आला आहे.याबाबत प्रशासनाच्या गलथान कारभाराबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

उपचारासाठी आधीच त्राही भगवान झालं असताना मृत्यूनंतरची अवहेलना ही संपत नाहीये.


No comments:

Post a Comment