शेतकऱ्यांचे न्यायासाठी उपोषण - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, September 3, 2020

शेतकऱ्यांचे न्यायासाठी उपोषण

 रिलायन्स प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या प्रश्न बद्दल न्याय मिळावा म्हणून आमरण उपोषणाचे निवेदन देण्यासाठी कलेक्टर ऑफिस पालघर येथे निवेदन देण्यात आले, 7 सप्टेंबरला उपोषणाला सुरू होणार आहे.( छाया--प्रशांत बैलमारे)No comments:

Post a Comment