भोकरदन तालुक्यातील वाकडी येथे पिकाच्या नुकसानीचे पंचनामे. - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, September 7, 2020

भोकरदन तालुक्यातील वाकडी येथे पिकाच्या नुकसानीचे पंचनामे.

भोकरदन तालुक्यातील वाकडी येथे पिकाच्या नुकसानीचे पंचनामे.

ज्ञानेश्वर काकडे-भोकरदनभोकरदन तालुक्यातील वाकडी येथे जास्तीच्या पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचे खरीप हंगाम पिकांचे पंचनामे करण्यात आली.

 झालेल्या नुकसानीचे पंचनामे करतेवेळी शासकीय अधिकारी यांनी सांगितल्यानुसार उडीद मूग मिरची सदरील पिकांचा समावेश असल्याचे तलाठी एस बी जुडे, कृषी सहाय्यक आर. पी तळेकर यांनी सांगितले.

वरील पिकांचे पंचनामे करतेवेळी संबंधित अधिकारी तसेच सरपंच काशिनाथ पाटील शिरसाट,पोलीस पाटील माधव शिरसाट यांनी यावेळी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन स्वतः स्व जबाबदारीने व प्रत्यक्षात पाहणी करून सदरील पंचनामे करून घेत असल्याचे सरपंच यांनी सांगितले.No comments:

Post a Comment