आमदारअशोक पवार यांनी घेतला वीज महावितरणच्या वाघोली येथील कामाचा आढावा - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, September 19, 2020

आमदारअशोक पवार यांनी घेतला वीज महावितरणच्या वाघोली येथील कामाचा आढावा

 आमदारअशोक पवार यांनी घेतला वीज महावितरणच्या वाघोली येथील कामाचा आढावा

तरोनिश मेहता - पुणे  आमदार अशोक बापू पवार व महावितरणचे पुणे ग्रामीणचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार , मुळशी विभाग कार्यकारी अभियंता श्री रवींद्र बुंदेले व उपकार्यकारी अभियंत अमित भरते हडपसर ग्रामीण  यांच्या समवेत वाघोली येथील वीज परिस्थिती सुधारण्यासाठी व नवीन वाघोलीमध्ये जी नवीन कामे प्रस्तावित आहेत त्याबद्दल बैठक झालेली आहे. वाघोली साठी एस एस एम आर ssmr नावाची योजना अंतर्गत अंतर्गत 9 कोटी रुपये विद्युत कामे मंजूर झालेली आहे. त्यामध्ये जीर्ण पोल बदलणे जीर्ण तारा बदलणे, नवीन रोहित्र उभारणे, नवीन भूमिगत केबल टाकण्यात अशी इत्यादी प्रमुख कामे आहेत.

No comments:

Post a Comment