मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर 3 गाड्यांचा विचित्र अपघात एकजण ठार
मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर किमी 36 वर 3 गाड्यांचा विचित्र अपघात झाला असून त्यात एकजण ठार झाला असून जखमी किती आहेत हे अद्याप समजलेलं नाही,मुंबई लेन वर अपघात झाला असून मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झालीय,खोपोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्या सोबत,आयआरबी यंत्रणा,विजय भोसले, अपघातग्रस्तांच्या मदतीला या टीमचे सहकारी मदत करत आहेत.वाहने बाजूला करून वाहतूक सुरू करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.दोन ट्रेलर आणि एक कार यांच्यात हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती मििि ळत आहे.ट्रेलर मधील लोखंडी कॉइल्स रस्त्यावर इस्तत पडल्या असून त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे ट्रेलर पलटी झाल्याने त्याचा चालक मृत झाल्याचं कळतय.