देवीचे रूप स्कंदमाता आहे. या रुपात ती विनाशाची देवी आहे तिला काली असे देखील संबोधिले जाते. तिची ही शक्तीशाली ऊर्जा निळ्या रंगात मूर्तिमंत झालेली आहे. याचेच प्रतीक म्हणजे गडद निळा.
अभिनेत्री - अश्विनी महांगडे.
रंगभूषाकार - सज्जना दूटाळ. रंगभूषा सहाय्यक - अश्विनी येवले. छायाचित्रकार - अमर शिंदे. वेषभूषाकार - तनु डिझाईनर. स्थान - निर्वाणा इको अँड ऍग्रो रिसॉर्ट. विशेष आभार - आर के धनवडे आणि संतोष पवार.
No comments:
Post a Comment