ब्रेकिंग न्युज-साताऱ्यात दोन पोलिसांवर प्राणघातक हल्ला, एक जण गंभीर जखमी - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 20, 2020

ब्रेकिंग न्युज-साताऱ्यात दोन पोलिसांवर प्राणघातक हल्ला, एक जण गंभीर जखमी

 ब्रेकिंग न्युजसाताऱ्यात दोन पोलिसांवर प्राणघातक हल्ला झाला असून त्यातील एका पोलिसाची प्रकृती  चिंताजनक असल्याचे कळतंय, दोघा पोलिसांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.,हल्ल्या मागचं कारण अद्याप समजू शकलेले नाही

No comments:

Post a Comment