ड्रेनेजचं झाकण उघड ..अपघाताची शक्यता!! - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, October 5, 2020

ड्रेनेजचं झाकण उघड ..अपघाताची शक्यता!!

 

ड्रेनेजचं झाकण उघडच ..अपघाताची शक्यता!!

सुरेश अंबुरे-पुणे वडगाव बुद्रुक हायवे लगत दावत हॉटेलच्या जवळ ड्रेनेजचे झाकण उघडे असून यातून पूर्णपणे पाणी बाहेर येत असून हा महत्वाचा रस्ता असून येथून सतत वर्दळ सुरू असते मात्र नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केले असल्याने एखाद्या दुचाकीस्वाराला किंवा चालणारा व्यक्ती खड्यात पडू शकतो तसेच येथे दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरली असून रोगराई वाढण्याची शक्यता आहे.या खड्ड्यामुळे अपघात होऊ शकतो त्यामुळे पालिकेने लक्ष देऊन हे ड्रेनेज झाकण बंद करावे अशी मागणी होतं आहे.No comments:

Post a Comment