Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

लिंगायत धर्म महासभा सांगली जिल्हा कोअर कमिटी निवड जाहीर

 लिंगायत धर्म महासभा सांगली जिल्हा कोअर कमिटी निवड जाहीर

महाराष्ट्र मिरर टीम-सांगली लिंगायत धर्म महासभा महाराष्ट्र राज्य संघटनेची सांगली जिल्हा कोअर कमिटी निवड जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्ष राहुल बापू कोठावळे , उद्योगपती ए. के. चौगुले ( अंकलखोप ),  सचिव प्रमोद शेटे यांनी ही निवड जाहीर केली .

    मोहन शिवलिंग अजमाने  कामेरी , कृष्णा चौगुले, धोंडीराम गंगाराम मगदूम म्हैसाळ, सिदगोंडा रघुनाथ पाटील सावळज,  रमेश आप्पाजी श्रिरंबेकर मौजे डिग्रज,  शशिकांत महादेव माणगावे  कवठेपिरान,  आर. एन.पाटील सांगली , सुरेंद्र श्रीशैलप्पा मळली सांगली , सिद्राम नागप्पा सलगरे सांगली, अशोक बाबा कोठावळे सांगली,  शिवाप्पा सलगरे मालगाव ,  चंद्रशेखर कबाडगे मालगाव , मुकुंद बाळासाहेब लकडे विटा,  राजेंद्र महादेव माळी ( सरपंच ) सोनी, उल्हास महादेव माळकर सोनी , एम.के . माळी  , भारतभूषण परगोंडा पाटील नरवाड , महादेव महालिंग लोहार , प्रा. रवींद्र रायाप्पा कुंभार भोसे, शशिकांत गणपतीे फल्ले सांगलीवाडी,  अरविंद धानाप्पा कोष्टी विजयनगर, जी. टी. पाटील कुमठा .

         लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता व अल्पसंख्याक दर्जा घेणे कामी केंद्र शासन दरबारी योग्य तो प्रस्ताव या संघटनेच्या वतीने सादर केलेला आहे . त्याची पुढील कार्यवाही सुरू आहे . या उपक्रमात प्रत्येक गावचा सहभाग नोंद करण्यासाठी प्रत्येक गावातील शाखा कार्यकारिणी शासनाकडे सादर करण्याची आहे. अद्याप ज्या गावांमध्ये कार्यकारिणी तयार केली नसेल त्यांनी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies